क्षयरोगमुक्तीसाठी नव्या प्रभावी उपचार पद्धतीस मान्यता
भारतात बहु औषध-प्रतिरोधक क्षयरोगावर नवीन लहान आणि अधिक प्रभावी उपचार पद्धती सादर करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली मान्यता. नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार, शाश्वत विकास उद्दिष्टांतर्गत क्षयरोग या आजाराचे उच्चाटन करण्याच्या निर्धारित जागतिक उद्दिष्टीत कालावधीपेक्षा पाच वर्षे अगोदर, 2025 पर्यंत देशाला क्षयरोगमुक्त करण्यासाठी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण…













