Video : शिंदे गटाकडे नगरविकास, MSRDC खातं राहणार, सूत्रांची माहिती
Video : शिंदे गटाकडे नगरविकास, MSRDC खातं राहणार, सूत्रांची माहिती
Video : शिंदे गटाकडे नगरविकास, MSRDC खातं राहणार, सूत्रांची माहिती महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानलं जात होतं. मात्र, भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं. तर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता खातेवाटपात कुणाचं पारडं जड राहणार अशीही चर्चा राजकीय…
View On WordPress












