सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा गावात आगळीवेगळी परंपरा असलेले एक श्री गणेश मंदिर आहे. सुमारे २५० वर्षांची परंपरा असलेल्या या उभादांडा येथील गणपती मंदिरात प्रतीवर्षी दिवाळी मध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मातीपासून सिद्ध केलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून पूजा केली जाते. या मूर्तीचे विसर्जन फाल्गुन पौर्णिमेच्या (होळी पौर्णिमेच्या) आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुन शुक्ल पक्ष चतुर्दशी या दिवशी केले जाते. बहुतांश गणेश मंदिरांमध्ये श्री गणेशाची मूर्ती कायमस्वरूपी प्रतिष्ठापित केलेली असते, तर काही मंदिरांमध्ये भाद्रपद मासातील श्री गणेशोत्सवात किंवा गणेश जयंती या दिवसात श्री गणेशाची मुर्तीचे प्रतिष्ठापित केली जाते परंतु उभादांडा गणेश मंदीरात दिवाळी हा उत्सव साजरा केला जातो या दरम्यान चार ते साडेचार महिन्यांच्या कालावधीत या मंदिरात संकष्टी उत्सवाबरोबर वार्षिक जत्रोत्सव, तसेच भजने कीर्तने आदी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात..🙏 ✍️📷🚩 By @mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून आवडल्यास नक्की Like करा अन अस्सल कोकणातील चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 #me_chakarmani #ubhadanda #temples #ganpatitemple #temple #godsowncountry #indiantemples #beachtemple #lordganesha #vengurla #mazamorya #blessingsonblessings #devakkaljire #ganesha #templeofheaven #kokanheavenonearth💕 #kokantourism #holi #ganpatimajhabappa #festival #konkan_photography #utsavmaharashtrache #didyouknow #konkandairies #kokan_ig #kokannow #utsavmaharashtrache #bappa #morya #untoldstories ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- या पेजवरील पोस्ट रीपोस्ट करण्याआधी DM करावे मीचाकरमानी पेज फॉलो केले असल्यास अन पोस्ट करण्याऱ्या पेजचा उद्देश्य समजुन परवानगी दिली जाईल. . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Ganpati Mandir Ubhadanda) https://www.instagram.com/p/CbLj2mFB4oo/?utm_medium=tumblr










