अरबाजच्या भावना गेल्या आहेत दुखावल्या; भांडी फोडून व्यक्त करतोय राग
*बिग बॉस मराठी दिवस एकतिसावा* *Bigg Boss Marathi New Season Day 31*: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एक महिना पूर्ण होताच सदस्यांमध्ये नातेसंबंधांमध्ये बदल जाणवू लागले आहेत. कालच्या भागात बिग बॉसने घरातील सदस्यांना जोड्यांच्या रूपात एकत्र केलं आहे, आणि निक्की व अभिजीतची जोडी बनवली आहे. या नवीन समीकरणामुळे त्यांची मैत्री तुटणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, या मैत्रीने अरबाजच्या भावना…












