#०१०
#Best from Day...❣️
#Animal farm...📕
खरंच, लोकशाहीचं उत्तम विश्लेषण आणि सद्यस्थितीचं आश्वासक उदाहरण...❣️
परंतु, भारताच्या बाबतीत विचार करायचं झालं तर
हिच शोकांतिका जाणवते. ओर्वेलच्याच भाषेत सांगायचे झाले तर, "लोकशाहीत सर्वजण समान असले तरी काही जण अधिक समान असतात."
#२३:०५:२०२०::०९:००pm













