राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा विजेता ठरला एअर फोर्सचा दिनेश कुमार
राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा विजेता ठरला एअर फोर्सचा दिनेश कुमार राजस्थानचा मानव सारडा ठरला घाटाचा राजा पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न पुणे जिल्हा शिक्षण मंडळ व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र…










