फोन 'चार्ज' ठेवायचायं? हे करा...
फोन ‘चार्ज’ ठेवायचायं? हे करा…
वेब महाराष्ट्र टीम : दिवसभर कामात व्यस्त असताना मोबाईलच्या बॅटरीवर लक्ष ठेवणे कठीण होऊन बसते. संध्याकाळपर्यंत बॅटरी अगदी १० % वर येते. मग पावरबँक घेऊन फिरा किंवा कुठे चार्जिंग पॉईंट शोधत बसा. ही कसरत टाळण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत काही खास टिप्स. फोनची बॅटरीलाईफ ही मोबाईल खरेदी करण्याआधी तपासा. तुम्ही खरेदी केलेल्या फोनची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी काही छोटे बदल उपयोगी पडतील.
१. फोनचे रेडिओ…
View On WordPress











