उदय काकांच्या शद्बांचं भिरभिरलेपण…
वय सत्तरीच्या आसपास, गेल्या वर्षभरापासून शारीरीक अस्वस्थ्याचा धीराने सुरु असणारा मुकाबला.. तरीही चेहर्यावरचा उत्साह तितकाच तरुण, सतेज. लेखणीतली ताकदही तितकीच टोकदार. वर्षभरापासून घरातच असूनही प्रत्येक महत्वाच्या घटनेची आवर्जून असणारी संशोधक माहिती, दहा बाय बाराच्या खोलीत दोन्ही बाजूला असणारी पुस्तकाची रेलचेल, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा डोळस प्रभाव असणारे, गेल्या 50-60 वर्षात…
















