Pro Kabaddi League : बंगाल वॉरियर्स आणि पुणेरी पलटन विजेते!
Pro Kabaddi League : बंगाल वॉरियर्स आणि पुणेरी पलटन विजेते!
Pro Kabaddi League : बंगाल वॉरियर्स आणि पुणेरी पलटन विजेते! गतविजेत्या बंगाल वॉरियर्सने प्रो कबड्डी लीगच्या (PKL 2021) ५१व्या सामन्यात तमिळ थलायवाजचा ३७-२८ असा पराभव करत चौथा विजय नोंदवला आणि गुणतालिकेत नवव्या स्थानावर झेप घेतली. तामिळ थलायवाज संघ ९ सामन्यांनंतर २७ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. बंगाल वॉरियर्सचा कर्णधार मनिंदर सिंगने चमकदार कामगिरी करत सामन्यात १२ रेडिंग पॉइंट घेतले. बंगाल…
View On WordPress











