अंकुर जैन 'भारतपे'चे नवे सीएफओ
अंकुर जैन ‘भारतपे’चे नवे सीएफओ
मुंबई : भारतातील सर्वात मोठी व्यापारी पेमेंट, आणि कर्ज देणारी नेटवर्क कंपनी ‘भारतपे’ने अंकुर जैन यांना मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून नियुक्त करून आपली नेतृत्व टीम मजबूत केली आहे. अंकुर हे भारतपे मध्ये उत्पादनाचे लाईफसायकल आणि इनोव्हेशन यांसाठी जबाबदार असतील. अंकुर हे भारतपेमधील पाचवे सीएक्सओ असून ते विजय अग्रवाल (सीटीओ), निशित शर्मा (मुख्य महसूल अधिकारी), पुनीत अग्रवाल (मुख्य जोखीम अधिकारी) आणि…
View On WordPress















