नमस्कार मित्रानो, आम्ही आज या व्हिडीओ मध्ये '"सजीवांचे वर्गीकरण (Classification of Organisms) - भाग 2 " याबाबतचे महत्वाचे मुद्दे अभ्यासू , जे तुम्हाला MPSC च्या परीक्षेमध्ये उपयोगात येतील. सोबतच ग्रुप B व ग्रुप C ,तलाठी, क्लर्क मध्ये सुद्धा उपयोगात येईल






