अंतर्गत दहन अभियंत्र !
अपघात टाळण्यासाठी चाकांच्या रचनासह अनेक बदल होत, ताशी १४०, १६० किलोमीटर वेगाने प्रवास करणाऱ्या वाहनांची निर्मिती झाली आहे. कार तर यापेक्षाही जास्त वेगाने धावतात. मात्र त्यासाठी तशा प्रकारचे रस्ते नाहीत. ‘वाहने आपल्यासाठी आहेत, आपण वाहनांसाठी नाही’, हे लक्षात घेऊन आपण वेगाचा विचार करायला हवा आणि वापरही गरजेपुरताच करायला हवा. डॉ. व्ही. एन. शिंदे,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर सुरुवातीला माणूस चालत…
















