कोवॅक्सिनचा बूस्टर डोस डेल्टा आणि Omicron विषाणूला उदासिन करतो; भारत बायोटेकचा दावा
कोवॅक्सिनचा बूस्टर डोस डेल्टा आणि Omicron विषाणूला उदासिन करतो; भारत बायोटेकचा दावा
कोवॅक्सिनचा बूस्टर डोस डेल्टा आणि Omicron विषाणूला उदासिन करतो; भारत बायोटेकचा दावा देशातला करोना प्रादुर्भाव कमी होत असल्याचं चित्र दिसत असतानाच अचानक ओमायक्रॉन नावाच्या नव्या करोनाप्रकाराने डोकं वर काढलं. त्याच्या दहशतीखाली सगळं जग असतानाच आत्ता उपलब्ध असलेल्या लसी ओमायक्रॉनविरुद्ध प्रभावी आहेत की नाही, याबाबत चर्चा सुरू आहेत. अशातच आता भारत बायोटेकने एक चांगली बातमी दिली आहे. कोवॅक्सिन लसीचा…
View On WordPress












