अवास्तव स्वप्न - नैराश्य आणि विद्यार्थ्यांच्या वेदना
Live them free…. आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक पालक मुलांवर अशा स्वप्नांचा भार टाकतात, जे त्यांच्या क्षमता आणि आवडींशी जुळत नाहीत. हे दडपण मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करते ,आणि त्यांना नैराश्य (depression) व चिंतेच्या (anxiety) समस्यांकडे नेते. वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक संशोधनानुसार, मुलांवर अवास्तव अपेक्षा ठेवल्यामुळे त्यांच्यात परफेक्शनिजमची (perfectionism) भावना वाढते, जी…
View On WordPress









