होणार सत्याचा विजय कि बाजी मारणार देवीसिंगची चतुराई ? देवमाणूस
होणार सत्याचा विजय कि बाजी मारणार देवीसिंगची चतुराई ? देवमाणूस
अटकेनंतर अजितच्या डोक्यात शिजतोय नवीन डाव, खोटेपणाची अ’जीत’ कहाणी आता देवीसिंग मांडणार कोर्टापुढे एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका ‘देवमाणूस’वर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भुरळ पाडतो. अल्पवधीतच गावात…
View On WordPress









