छत्तीसगडमधून पापुआ न्यू गिनीला 20 मेट्रिक टन पोषकतत्वे-युक्त तांदळाची निर्यात
एपीईडीए ने छत्तीसगडमधून पापुआ न्यू गिनीला 20 मेट्रिक टन पोषकतत्वे-युक्त तांदळाची निर्यात सुविधा प्रदान केली नवी दिल्ली – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (एपीईडीए) छत्तीसगड राज्यातून 20 मेट्रिक टन पोषकतत्वे-युक्त (फोर्टिफाइड) तांदूळ पापुआ न्यू गिनी ला निर्यात करण्यासाठी सुविधा प्रदान केली. तांदळाची ही खेप भारताच्या…
















