House sparrow (चिमणी) चिमण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे, तरी आपण पर्यावरण वाचवू या आणि चिमण्या वाढवू या.. Day by day sparrows population is decreasing,come let’s save the nature’s and save sparrow increasing 🙏 अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विशेषत: शहरांमध्ये मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युत् चुंबकीय उत्सर्जन,[३] आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता, अन्नाची अनुपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर यांसारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मोबाईलमधुन येणाऱ्या लहरीमुळे यांना हाणी होत आहे. #sparrow #homesparrow #puneartist #pune #greenrepublic #nature #savenature #savebirds #green #india #streetart #startindia #artfotall #streetartindia #paintpune #history #nationalgeographic #adityathackeray #maharashtra #cabinetministerofindia #thackeray #nileshartist (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/B9GjutwhsDo/?igshid=y4ktgifj0wjy