गिर्यारोहण, पदभ्रमंती ही आजच्या तरुण पिढीचे प्रमुख आकर्षण आहे. पण याबद्दल फारशी माहिती अनेकांना नाही. BMC बेसिक माउंटनिअरिंग कोर्स म्हणजे काय रे भाऊ ? कुठे करतात ? नेमकं काय असत त्यात ? या सारखे अनेक प्रश्न आणि त्या संदर्भातील माहिती देणारा हा लेख. स्नेहल घेरडे













