अभिनेत्री श्रीदेवीचे दुबईत निधन
अभिनेत्री श्रीदेवीचे दुबईत निधन
नवी दिल्ली : आपल्या अभिनयाने लाखो रुपयांची सिनेरसिकांच्या हृदयावर राज्य करणारी हवाहवाई अभिनेत्री श्रीदेवी हिचे दुबईत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ती ५५ वर्षांची होती. मोहित मारवाह याच्या लग्नसोहळ्याला श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी हिच्यासह उपस्थित होती. हा लग्नसोहळा कालपासून सुरू असल्याचे वृत्त आहे. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सर्वजण दुबईतून रात्री ११.३०…
View On WordPress









