होय हे कोकणातच 👇Read More... साधारण डिसेंबर नंतर फेब्रुवारी पर्यंत कोकणच्या सगळ्याच किनाऱ्यावर कमी अधिक प्रमाणात या लाटा अनुभवायला मिळतात. गेल्या ३/४ वर्षात रत्नागिरी शहराच्या किनाऱ्यांसह सिंधुदूर्ग मधील किनाऱ्यांवर या लाटा अनुभवता येतात रत्नागिरीच्या किनाऱ्याच्या लाटा उजळून टाकणारे हे जीव आहेत प्लवंग. त्यांचे शास्त्रीय नाव नॉकटील्युका (noctiluca) समुद्राच्या पाण्याबरोबर हे सूक्ष्म प्लवंग किनाऱ्यावर येतात. आणि जेव्हा ते एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येतात तेव्हा प्रकाशमान होतात. या प्राण्यामध्ये जैविक प्रकाश (bioluminescence) निर्माण करण्याची क्षमता असते. यामुळे किनाऱ्यावर येऊन जेव्हा लाटा फुटतात तेव्हा ते प्रकाशमान होतात .आणि संपूर्ण लाट उजळून जाते. स्थानिक भाषेत मच्छिमार याला "पाणी पेटले" किंवा "जाळ" असे म्हणतात. गेल्या ४ वर्षाचा अनुभव असा आहे की थंडी चा मोसम सुरू झाला की कोट्यवधींच्या संख्येने ते रत्नागिरीच्या किनार्यावर येत आहेत आणि रत्नागिरी च्या किनाऱ्या वरील लाटा फ्लोरोसंट लाईट पेटवावा तश्या प्रकाशमान होत आहेत. तापमानातील बदलामुळे हे जीव इतक्या मोठ्या संख्येत देशाच्या पश्चिम किनार्यावर आले आहे असे या विषयाचे अभ्यासक सांगतात. आकर्षणाचा विषय ठरत असलेल्या या चमकणाऱ्या लाटा म्हणजे कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी तर एक नवी पर्वणी आहे. . By @mechakarmani . कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून आवडल्यास नक्की Like करा अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी @mechakarmani पेज Follow करत रहा. आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 👉Post आवडल्यास #mechakarmani ला Mention करून Story ला शेयर करा...💐 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #bioluminescence #noctiluca #konkanbeaches #ratnagiri_ig #beachphotography #konkanpictures #kokantourism #kokancha_nisarga #wonderful_places #konkan_ig #costalkonkan #kokanmaharashtra #naturalchange #naturemagic #beachview #sindhudurga #light #wavelife #naturephoto #bestofkokan #swargahun_sundar_aamch_kokan ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- मीचाकरमानी पेजवरील पोस्ट रीपोस्ट करण्याआधी ॲडमिनला DM करावे तसेच पेज फॉलो करणे अपेक्षित आहे. चुक भूल घ्यावी द्यावी (at कोंकण - पृथ्वी वरील स्वर्ग) https://www.instagram.com/p/CXbNNPPswg6/?utm_medium=tumblr


















