Photo: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस. या निमित्ताने जगप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी किनाऱ्यावर वाळूशिल्पाद्वारे पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #maharashtravarta #maharashrawarta #pmmodi @sudarsansand #pmmodibirthday https://www.instagram.com/p/B2gP8Q2g0Z5/?igshid=75suxlf0abc













