आंदोलनांची ‘हंगामवारी’
मित्रांनो,आंदोलनं ही खरी लोकशाहीची ताकद आहे. पण ती ताकद जर रोजच्या फुकटच्या चहा-भजी, भाषणं आणि हजेरीपुरती राहिली, तर मग लोकशाही म्हणजे ‘कॉमेडी शो’च होईल. त्यामुळे आंदोलनं खरी, मुद्देसूद आणि समाजहिताची व्हावीत – हेच लोकशाहीचं सार आहे…. मित्रांनो,आपल्या देशात आंदोलनं म्हणजे पावसाळ्यासारखी झाली आहेत. पावसाळा सुरू झाला की चिखल, किडे-मुंग्या, वीज गेली तर आंदोलन सुरू झालं की माईक, बॅनर, “बंद”ची धमकी,…







