हा कातरवेळेचा वारा थांबला की
मी सांजवात लयाला जाते
मग रात्र काय सावकाश
तिच्या सवडीने येते ...
~ चंगो
Post 1

seen from United States

seen from United States

seen from United States
seen from United Kingdom

seen from Malaysia
seen from United States
seen from United States

seen from United States

seen from United States
seen from United States
seen from United States
seen from United States
seen from Japan
seen from China

seen from Australia

seen from Türkiye

seen from Poland
seen from United States

seen from Poland

seen from United States
हा कातरवेळेचा वारा थांबला की
मी सांजवात लयाला जाते
मग रात्र काय सावकाश
तिच्या सवडीने येते ...
~ चंगो
Post 1
आता तुझी चाहूल ही...
पहिल्या सारखी लागत नाही
की मीच आता पहिल्या इतकं
वेड्यासारखं वागत नाही .
#चंगो
मला नं आठवता तळ्याकाठी
एकटच एकदा बसून बघ
आणि खरच तू आठवत नाहीस म्हणत
स्वत:शीच हसून बघ.....
~ चंद्रशेखर गोखले
मन किती शहाण्यासारखं वागतं
जेंव्हा ते भानावर असतं
पण भानावर रहायचं की नाही?
हे मात्र त्याच्या मनावर असतं.
#चंगो
Post 1
अजुनही होतो पूर्णपणे भानावर नशिबाच्या वाटेवर, नशिबाच्या आधारावर पण एक होती काळजी जीला हवी होती जिवाची बळी त्याआधी होती गरज राहण्याची सर्वांसोबत अजुनही झालो न्हवतो पूर्णपणे हिझडा कारण धरून होतो घट्ट मनातला खोटेपणा #marathipoem #MarathiPoetry #Marathi #MarathiPoet #MarathiLanguage #marathilanguagewriter #instamarathi #InstaPoet #AxionistPoet #Axionism #DeathWish #suicidethoughs #suicidepoems #मराठी #कवी #मराठीकविता #transgender #genderless (at मुंबई Mumbai) https://www.instagram.com/p/CGYDiJXAbVo/?igshid=s5jpd7ia2z9y
अजुनही होतो पूर्णपणे भानावर नशिबाच्या वाटेवर, नशिबाच्या आधारावर पण एक होती काळजी जीला हवी होती जिवाची बळी त्याआधी होती गरज राहण्याची सरवांसोबात अजुनही झालो न्हवतो पूर्णपणे हिझडा कारण धरून होतो घट्ट मनातला खोटेपणा #marathipoem #MarathiPoetry #Marathi #MarathiPoet #MarathiLanguage #marathilanguagewriter #instamarathi #InstaPoet #AxionistPoet #Axionism #DeathWish #suicidethoughs #suicidepoems #मराठी #कवी #मराठीकविता (at मुंबई Mumbai) https://www.instagram.com/p/CGVkqmSAxmG/?igshid=gcfxbaryueke