:*: गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! :*: जितुकें कांहीं आपणासी ठावें । तितुकें हळुहळु सिकवावें । शाहाणें करूनी सोडावे । बहुत जन ॥ १९-१०-१४ दासबोध - संत समर्थ रामदास #gurupurnima #gurupaurnima #गुरुपौर्णिमा #modiscriptonline (at Thane) https://www.instagram.com/p/Cf8NCEVqs2r/?igshid=NGJjMDIxMWI=









