Satpuda Parvat: हिरवाईने नटलेला सातपुडा!
Satpuda Parvat: हिरवाईने नटलेला सातपुडा!
Satpuda Parvat: हिरवाईने नटलेला सातपुडा! डोंगरांनी ओढलेली ती धुक्याची चादर हे सगळं बघण्यासारखं असतं. सध्या सातपुडा पर्वत हिरवाईने नटलेला आहे. गारबर्डी धरणाचे हे दृश्य पहा… गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस चालू आहे. पावसाळा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. पावसाळा आलं की काम वगैरे सगळं सोडून लोकांना फिरायला जायची इच्छा होते. डोगरांमधील ते धुकं, डोंगरांनी ओढलेली ती धुक्याची चादर हे सगळं…
View On WordPress













