रोज पेपर वाचण्याच्या सवयी मुळे अजयला Nilaya ICATS ची माहिती मिळाली येथे येऊन बरंच काही नवीन शिकायला मिळालं आणि त्याच बरोबर Nilay सराच्या Sacred Lesson चा ही देखील फायदा झाला . त्याचे Accounts , Tally , GST आणि Income Tax पक्का झाल आणि या सर्व गोष्टींच्या बळावर आज तो Prima It Solutions Pvt Ltd कंपनीमध्ये नोकरी मिळवली .
Nilaya ICATS कडून अजयला खूप खूप शुभेच्छा !!!!!!!!!
#NilayaICATS #NilayaEducationGroup #NilayaPlacement #PrimaITSolutions #PuneMaharashtra













