Rice Scam : बिहारच्या मंत्र्याच्या राजीनाम्याची भाजपची मागणी
Rice Scam : बिहारच्या मंत्र्याच्या राजीनाम्याची भाजपची मागणी
Rice Scam : बिहारच्या मंत्र्याच्या राजीनाम्याची भाजपची मागणी नवी दिल्ली/पाटणा : बिहारमधील सत्ता गमवावी लागल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. कृषी मंत्री सुधाकर सिंह यांना २०१३ मधील तांदूळ गैरव्यवहारप्रकरणी हटविण्यात यावे अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री तसेच राज्यसभेचे खासदार सुशीलकुमार मोदी यांनी केली. सुधाकर हे राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) मंत्री आहेत. हा गैरव्यवहार पाच कोटी ३१ लाख…
View On WordPress












