VIDEO: सुके बोंबील भाजतेय स्पृहा जोशी, आउटडोअर शूटच्या निमित्ताने सांगितलं 'तिघींचं' सिक्रेट | News
VIDEO: सुके बोंबील भाजतेय स्पृहा जोशी, आउटडोअर शूटच्या निमित्ताने सांगितलं ‘तिघींचं’ सिक्रेट | News
या VIDEO मध्ये स्पृहा (Spruha Joshi) गॅसवर सुके बोंबील भाजताना दिसते आहे. तिनेच हा व्हिडीओ Instagram वर शेअर केला आहे. मुंबई, 29 मार्च: आपल्या आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींतून आनंद मिळविण्याची कला अनेक कलाकारांना अवगत असते. आपल्या चित्रिकरणाव्यतिरिक्त इतर गोष्टींतसुद्धा हे लोकं निपुण असतात. स्पृहा जोशीसुद्धा (Spruha Joshi latest video) अशीच एक मनस्वी अभिनेत्री. नुकताच स्पृहानं आपल्या…
View On WordPress













