हात पाय बांधून आणा, भाजपला मतदान करायला सांगा : येडीयुरप्पा
हात पाय बांधून आणा, भाजपला मतदान करायला सांगा : येडीयुरप्पा
बंगळुरु : ‘जे मतदार मतदान करणार नाहीत, त्यांचे हात-पाय बांधून त्यांना मतदान केंद्रावर आणा आणि भाजपला मत देण्यासाठी भाग पाडा’, असे खळबळ जनक वक्तव्य कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांनी केले आहे. येडियुरप्पा यांनी प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना, हे वक्तव्य केलं. कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे, यात येडियुरप्पा यांचं हे…
View On WordPress











