उच्च उत्पादन, जाड दाणे आणि मजबूत शेंगा देणारी यशोदा 1664 तूर आता शेतकऱ्यांची पहिली पसंती!
* एकसमान आणि उत्तम अंकुरण क्षमता * जास्त शेंगा धारणा क्षमता * 4-5 दाण्यांच्या शेंगांच प्रमाण अधिक * प्रती झाड अधिक फळफांद्या * कीड व रोगांना सहनशील * बाजारात आकर्षक दाण्यांमुळे जास्त भाव
आपल्या शेतात भरघोस उत्पादनाची खात्री - यशोदा 1664 सोबत!
आजच जवळच्या कृषी सेवा केंद्रातून यशोदा 1664 तूर बियाणे घ्या - उच्च उत्पादनाची स्मार्ट निवड करा अधिक माहिती करिता संपर्क करा- 9839832931














