फक्त SIP सुरू करणे पुरेसे नाही... ती वेळोवेळी वाढवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
करिअरमध्ये प्रगती होत असताना आपले उत्पन्न वाढते.
मग गुंतवणूकही त्याच प्रमाणात वाढायला हवी.
Top-Up SIP मुळे तुम्ही दरवर्षी थोडीशी वाढ करून भविष्यात अधिक मोठी संपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकता.
आजची छोटी वाढ, उद्याच्या मोठ्या आर्थिक स्वातंत्र्याचा पाया ठरू शकते.
📞 +91 7276518999
🌐 https://dreamfunds.in/
वरील उदाहरण केवळ स्पष्टीकरणासाठी आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे.









