म्युकरमायकोसिस ची कारणे-लक्षणे आणि काय करावे-काय करू नये.
लक्षणे आढळल्यास डॉक्टर्स चा सल्ला घ्या.
काळजी घ्या.
सुरक्षित रहा.
#mucormycosis
Cookie Run:Kingdom Official!
$LAYYYTER

PR's Tumblrdome
Keni
official daine visual archive

Kiana Khansmith
Cosimo Galluzzi
Today's Document
taylor price
The Bowery Presents

roma★
NASA

@theartofmadeline
ojovivo

No title available
todays bird
Cosmic Funnies
Fai_Ryy
cherry valley forever

Origami Around
seen from United Kingdom
seen from United States
seen from Slovakia
seen from Vietnam

seen from Sweden

seen from China

seen from Italy

seen from Germany

seen from Switzerland

seen from Germany
seen from Vietnam

seen from Germany

seen from Germany
seen from Spain

seen from Germany
seen from Bangladesh
seen from United States

seen from United States
seen from Israel

seen from Saudi Arabia
@mayurkamble9
म्युकरमायकोसिस ची कारणे-लक्षणे आणि काय करावे-काय करू नये.
लक्षणे आढळल्यास डॉक्टर्स चा सल्ला घ्या.
काळजी घ्या.
सुरक्षित रहा.
#mucormycosis
शौर्य, नीती, धैर्य, स्वाभिमानाचा वारसा महाराष्ट्राला देणाऱ्या, छत्रपती शिवराजी महाराजांना घडविणाऱ्या स्वराज्यप्रेरिका वंदनीय राजमाता जिजाऊ यांच्या चरणी विनम्र अभिवादन 🙏!
#Shivsena #Yuvasena #Mayurkamble
#Natio
#Mayurkamble
स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी त्यांच्या स्मृतीस शतश: प्रणाम....
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजरा करण्यात येणा ऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्या देशाचे भविष्य असलेल्या तमाम #युवा वर्गाला हार्दिक शुभेच्छा.... Mayur kamble
#स्वामी_विवेकानंद #स्वामी_विवेकानंद_जयंती #राष्ट्रीय_युवा_दिन #SwamiVivekanand #NationalYouthDay #Youth #Shivsena #Mayurkamble
शौर्य, नीती, धैर्य, स्वाभिमानाचा वारसा महाराष्ट्राला देणाऱ्या, छत्रपती शिवराजी महाराजांना घडविणाऱ्या स्वराज्यप्रेरिका वंदनीय राजमाता जिजाऊ यांच्या चरणी विनम्र अभिवादन 🙏!
#shivsena #yuvasena #mayurkamble
#Mayurkamble
#MayurKamble
शिवसेना सदस्य नोंदणी
शिवसेना शाखा क्र.202
गेट वे ऑफ इंडिया येथील अत्याधुनिक शौचालयाचे उद्घाटन आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते झाले. महिलांसाठी दहा सीटरच्या या शौचालयात अपंगांसाठी विशेष सुविधा आहे. बेबी चेंजिंग रूम, बेबी फिडिंग रूम, वेटिंग रूम अशा अनेक सोयी असलेले हे एकमेव शौचालय आहे. येथे येणारा जनवर्ग लक्षात घेता पुरुष शौचालयाची सुद्धा वेगळी व्यवस्था करण्यात अाली आहे. बृहनमुंबई महानगरपालिका, राउंड टेबल इंडिया, सॅमेटिक या संस्थांच्या सयुंक्त विद्यमाने कुलाबा येथे गेट वे ऑफ इंडियाजवळ या अत्यावश्यक शौचालयाची निर्मिती झाली आहे. Shivsena leader and Yuvasena President #AadityaThackeray inaugurated a public toilet, near Gateway of India. This lavatory has cubicles for women with infant feeding area & a separate handicap facility too. This is a joint venture of BMC, Samatech Foundation & Round Table India. #shivsena #yuvasena #adityathackeray (at Gateway Of India, Mumbai) https://www.instagram.com/p/BpozeZ7npPT/?utm_source=ig_tumblr_share&igshid=3w973738c818
...... ...... 'हिंदू' युनिटी (at Kalyan) https://www.instagram.com/p/Bpm_JEjAM0s/?utm_source=ig_tumblr_share&igshid=5bdra1rh9qyg
सिंधुदुर्गात घरा-घरात इंटरनेट कनेक्शन, मोफत सेटटॉप बॉक्स बी.एस. एन एल व स्ट्रीम कास्ट या कंपनीच्या विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेटा सेन्टर व ई-लर्निंग करिता जिल्हयातील १ लाख लोकांना मोफत सेटॉप बॉक्स चे वाटप करण्यात येणार असून त्याचे उदघाटन व सामंजस्य करार शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी सोबत राज्यमंत्री दीपक केसरकर, सिंदुधुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, बी.एस. एन एलचे पियुष खरे , निमिष पांडे , कौस्तुभ धवसे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. #Shivsena President #Uddhavsaheb Thackeray was present at the ceremony where #BSNL and #StreamCast signed an MOU, to distribute 1 lakh set top boxes for data learning and to promote e-learning, for the residents of #Sindhudurg district. https://www.instagram.com/p/BpWzpP1nTMI/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1eio4872k2sa2
#युवासेना प्रमुख व #शिवसेना नेते श्री #Aadityathackeray यांच्या हस्ते दि २५ ऑक्टोबर, २०१८ रोजी #रत्नागिरी येथे पटवर्धन हायस्कूलमध्ये सेल्फ डिफेन्स चे प्रशिक्षण देण्यासाठी भरवलेल्या शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. #ratnagiri #women #selfdefense #shivsena #yuvasena #adityathackeray (at Patwardhan High School, Ratnagiri) https://www.instagram.com/p/BpWylE8nzNK/?utm_source=ig_tumblr_share&igshid=q4ext75oaef3
आज योगिता दंत महाविद्यालय, खेड, रत्नागिरी येथे शिवसेना आयोजित महिला स्वसंरक्षण शिबिरास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे उपस्थित होते. शिवसेनेच्या या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील सर्व महिला स्वसंरक्षणासाठी सक्षम होतील असा आम्हाला विश्वास आहे. Shivsena Leader and Yuvasena President #AadityaThackeray - आदित्य ठाकरे visited the self defence camp for women, held at Yogita Dental College, Khed, Ratnagiri. Shivsena has been conducting these camps throughout the state, to empower women. #shivsena #yuvasena #adityathackeray (at Yogita Dental College) https://www.instagram.com/p/BpTt411H4Df/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1bqwbhdz8u4qk
|| ओम साई राम || #शिवसेना पक्षप्रमुख #uddhavthackeray , सौ. रश्मी ठाकरे व युवासेना प्रमुख #Aadityathackeray यांनी आज शिर्डीत साई बाबांचे दर्शन घेतले. #shivsena #yuvasena #adityathackeray (at Shri Saibaba Samadhi Mandir , Shirdi) https://www.instagram.com/p/BpL8qK_nETR/?utm_source=ig_tumblr_share&igshid=14nnr7rtbvt9
#दसरामेळावा2018 #timelapsevideo #time #lapse (at Shivaji Park) https://www.instagram.com/p/BpIALkYnulB/?utm_source=ig_tumblr_share&igshid=l9h8wyj9kgjh
#दसरामेळावा_२०१८ #timelapsevideo (at Shivaji Park) https://www.instagram.com/p/BpH-6QQHIaZ/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1jxyxpo3fxrhb