पुणे बंद मध्ये भगव्यासोबतच हिरवा झेंडा देखील झळकला
पुणे बंद मध्ये भगव्यासोबतच हिरवा झेंडा देखील झळकला
महाराष्ट्रातील महापुरुषाबद्दल भाजपच्या नेत्यांकडून अनेक वादग्रस्त ठरतील अशी विधाने गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही विधाने करणारे व्यक्ती मोठ्या पदावर भाजपमध्ये कार्यरत असून त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियात देखील संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या निषेधार्थ काल पुणे बंदची हाक देण्यात आली होती त्यावेळी सुमारे साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात…
View On WordPress













