रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्रज्ञानाने सोयाबीनची पेरणी केल्यास उत्पादकता वाढ, मूलस्थानी जलंसधारणासह अनेक फायदे होतात. मजुरी, बियाण्यावरील खर्च कमी होण्यास मदत होते. #agrofirstin #agro #agrofacts #agricultural #maharashtrafarmers #maharashtra #agrotech #agrotechnology (at Maharashtra) https://www.instagram.com/p/Cec0moUpy4N/?igshid=NGJjMDIxMWI=












