उपेक्षितांचे नंदनवन तपोवन
शिवाजीराव पटवर्धनांचे कार्य म्हणजे एक सोनेरी पान. प्रज्ञाशील, करुणा या गौतम बुद्धाच्या तत्त्व त्रयीप्रमाणे संपन्न असलेल्या या तपस्यांचे जीवन म्हणजे एक अग्नि पर्वचचणे खावे लोखंडाचे ! तेव्हा ब्रह्म पदी नाचे !एवढी महान तपश्चर्या त्याग, आत्मसमर्पण सेवाभाव. कर्तव्य तत्परता अभावानेच पाहायला मिळतो. पुष्पा सुनीलराव वरखेडकर,माजी पर्यवेक्षिका, पी डी कन्या शाळा, वरूड राखावी बहुतांची अंतरे !भाग्य येते…












