अद्वितीय आयुर्वेद..!
हायडलबर्ग हे जर्मनीतलं तसं लहानसं गाव. अवघ्या दीड लाख लोकवस्तीचं. मात्र हायडलबर्ग प्रसिध्द आहे ते शिक्षणाचं माहेरघर म्हणूनही. युरोपातलं पाहिलं विद्यापीठ याच शहरात सुरु झालं, सन १३८६ मध्ये. या हायडलबर्ग शहरात, शहराजवळच, एका पर्वती सारख्या टेकडीवर बांधलेला किल्ला आहे. या किल्ल्याला ‘हायडलबर्ग कासल’ किंवा ‘श्लोस’ म्हणूनही ओळखला जातो. (जर्मनीत किल्ल्याला ‘कासल’ किंवा ‘श्लोस’ म्हटलं जातं). तेराव्या…
View On WordPress













