एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी योग्य निर्णय घेतला जाईल
एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी योग्य निर्णय घेतला जाईल
मुंबई : राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्यानंतर एटीकेटी आणि बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांचं काय करणार? या प्रश्नावर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल आणि तो विद्यार्थ्यांच्या हिताचाच असेल, असं स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर अनेक विद्यार्थी…
View On WordPress

















