trial
View On WordPress
Aqua Utopia|海の底で記憶を紡ぐ
todays bird
Keni
Mike Driver
occasionally subtle
One Nice Bug Per Day
we're not kids anymore.
macklin celebrini has autism

titsay
almost home
hello vonnie
The Stonewall Inn

Product Placement
No title available
The Bowery Presents
2025 on Tumblr: Trends That Defined the Year
tumblr dot com
TVSTRANGERTHINGS
Monterey Bay Aquarium
No title available
seen from United States

seen from Thailand
seen from Malaysia
seen from United States

seen from T1

seen from United Kingdom

seen from Australia

seen from United States
seen from United States
seen from United States
seen from United States

seen from Singapore

seen from Ukraine
seen from Russia

seen from South Korea

seen from United Kingdom
seen from Canada
seen from Australia

seen from United Kingdom
seen from France
@kokannow
trial
View On WordPress
ओसरगाव टोल नाक्यावर दिवसाला 7 लाख 52 हजारांची होणार टोल वसुली
ओसरगाव टोल नाक्यावर दिवसाला 7 लाख 52 हजारांची होणार टोल वसुली
राजस्थानच्या गणेश घरीया कंट्रक्शनला टोल वसुलीचा ठेका सुमारे 52 लाख रुपये रक्कम डिपॉझिट स्वरूपात घेणार कणकवली: सिंधुदुर्गात ओसरगाव टोल नाक्यावर टोल वसुली करिता गणेश घरीया कंट्रक्शन राजस्थान या कंपनीला निविदा मंजूर झाली आहे. दिवसाला 7 लाख 52 हजार 378 रुपये असे तीन महिन्याकरिता या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. तर या कंपनी सोबतच अन्य दोन कंपन्यांनी या टोल वसुली करता निविदा भरली होती.…
View On WordPress
श्रमिक कामगार संघटनेची दमदार कामगिरी
श्रमिक कामगार संघटनेची दमदार कामगिरी
तीन दिवसात शिष्यवृत्ती रक्कम खात्यात जमा. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांचा यशस्वी पाठपुरवा सिंधुदुर्ग : श्रमिक कामगार राज्यस्तरीय संघटना ही बांधकाम कामगार यांच्या हितासाठी नेहमीच अग्रेसर असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच कामगार वर्गाची शिष्यवृत्ती ही अजूनही खोळंबली आहे. बऱ्याच कामगार वर्गाची पिळवणूक होत आहे. याला वाचा फोडण्यासाठी श्रमिक कामगार संघटनाचे शिष्टमंडळ हे सिंधुदुर्ग…
View On WordPress
चिंदरची गावपळण आजपासून
प्रतिक्षा फक्त गावाबाहेर पळण्याची आचरा : चिंदर गावची गावपळण आज दुपारपासून होत असून ग्रामस्थांनी वेशीबाहेर निवासासाठी राहूट्या उभारण्यात आल्या आहेत. फक्त प्रतिक्षा आहे ती फक्त गावाबाहेर पळण्याचीचिंदर गावची गावपळण आजपासून सुरू होत आहे.तीन दिवस तीन रात्री गावाबाहेर आपले घरदार सोडून रानावनात गुराढोरांसहराहणारया ग्रामस्थांनी निवासस्थानासाठी राहूट्या उभारल्या आहेत .आचरा, वायंगणी,त्रिंबक ,बांदिवडे,…
View On WordPress
संविता आश्रमात दाखल असलेल्या मनोरूग्ण महिलेचे कुटुंबियांशी झाले पुनर्मिलन.
संविता आश्रमात दाखल असलेल्या मनोरूग्ण महिलेचे कुटुंबियांशी झाले पुनर्मिलन.
“कोकण नाऊ” मधे आलेली बातमी आणि संविता आश्रमचे सतर्क कार्यकर्त्यांमुळे हरवलेल्या मनोरूग्ण महिलेची झाली कुटुंबियांशी भेट. पणदूर: १७ नोव्हेंबरः” माझगाव नाला ता.सावंतवाडी येथील अनिता अजित रजपूत ह्या मनोरूग्ण महिलेचे कुटुंबियांशी नुकतेच पुनर्मिलन झाले.अनिता यांचे पती अजित रजपूत यांनी आज प्रत्यक्ष संविता आश्रमात येवून महिलेचा ताबा घेतला.दिनांकः१५ नोव्हेंबर,२०२२ रोजी ग्रामपंचायत हुमरस ता.कुडाळ चे सरपंच…
View On WordPress
कणकवली खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत रंगत वाढली
कणकवली खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत रंगत वाढली
१५ जागांसाठी ४६ उमेदवारी अर्ज दाखल भाजप वर्चस्व राखणार की ठाकरे गट बाजी मारणार कणकवली : कणकवली तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी गुरूवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १५ जागांसाठी एकूण ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये प्राथमिक शेती सहकारी संस्थामधून २०, इतर प्रकारच्या संस्थांमधून ५, व्यक्ती सदस्य प्रतिनिधी मधून ९, महिला प्रतिनिधी मधून ५, इतर मागासवर्गीयमधून…
View On WordPress
कुडाळ प्रांताधिकारी पदी कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करा
कुडाळ प्रांताधिकारी पदी कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करा
आ. वैभव नाईक यांची ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे मागणी सिंधुदुर्ग : कुडाळ येथील उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) हे पद गेले काही महिने रिक्त असून त्यामुळे सर्वसामान्य जनतेची गैरसोय होत असल्याने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पत्राद्वारे राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे याकडे लक्ष वेधत लवकरात लवकर कुडाळ उपविभागीय अधिकारी ( प्रांताधिकारी ) या पदी कार्यक्षम अधिकारी…
View On WordPress
तळवडे येथे १८ रोजी पूर्वीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव
तळवडे येथे १८ रोजी पूर्वीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावांतील आंबाडेवाडी येथील आई पूर्वीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिध्द असणाऱ्या आई पूर्वीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर आरंभ होईल. पूर्वीदेवीला भरजरी वस्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवण्यात येते. यादिवशी सकाळी देवस्थानाच्या मानकऱ्यांच्या…
View On WordPress
कुडाळ प्रांताधिकारी पदी कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करा
कुडाळ प्रांताधिकारी पदी कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करा
आ. वैभव नाईक यांची ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे मागणी कुडाळ : कुडाळ येथील उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) हे पद गेले काही महिने रिक्त असून त्यामुळे सर्वसामान्य जनतेची गैरसोय होत असल्याने कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पत्राद्वारे राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे याकडे लक्ष वेधत लवकरात लवकर कुडाळ उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) या पदी कार्यक्षम अधिकारी…
View On WordPress
मुळदे मजूर संस्थेची थकीत वर्गणी भरणा करण्यासाठी आपल्याला सवलत मिळावी. या मागणीसाठी आज मुळदे मजूर संस्थेचे अध्यक्ष शिवराम पालव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले.
मुळदे मजूर संस्थेची थकीत वर्गणी भरणा करण्यासाठी आपल्याला सवलत मिळावी. या मागणीसाठी आज मुळदे मजूर संस्थेचे अध्यक्ष शिवराम पालव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले.
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील मुळदे मजूर संस्थेचे कामकाज गेली सात वर्षे बंद असल्याने संस्थेची वर्गणी भरता आलेली नाही. त्यामुळे ही संस्था थकीत राहिली आहे. तरीही थकीत वर्गणी भरण्यासाठी सवलत मिळावी या मागणीसाठी मुळदे मजूर संस्थेचे अध्यक्ष शिवराम पालव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण केले. या उपोषणाची दखल घेत जिल्हा उपनिबंधक श्री सांगळे यांनी त्यांना चर्चेला बोलवून त्यांचे म्हणणे ऐकून…
View On WordPress
विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा
विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा
कणकवली : हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला. बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्वलंत ठेवला. मराठी माणसाला ताठ मानेने जगण्याची चेतना दिली. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी धमन्यांमध्ये…
View On WordPress
वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांचा प्रामाणिकपणा
वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांचा प्रामाणिकपणा
२४ हजार रुपये किमतींचा नवा मोबाईल केला मालकाला परत कणकवली : कुवळे – परब वाडी येथील जयवंत परब यांनी चार दिवसापूर्वी विकत घेतलेला २४ हजार रुपये किमतीचा मोबाईल कणकवलीत हरवला होता. कणकवली शहरातील पटवर्धन चौकात कार्यरत असणारे वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांना हा मोबाईल छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान सापडला. त्यांनी आज कणकवली पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांच्या कडे नोंद करून घेत खातरजमा करून हा…
View On WordPress
सत्यविजय भिसे स्मृतिदिनाच्या निमित्ताने २२ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर
सत्यविजय भिसे स्मृतिदिनाच्या निमित्ताने २२ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर
उपस्थित राहण्याचे सत्यविजय भिसे मित्रमंडळाचे आवाहन कणकवली : सामाजिक कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांच्या २० व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवडाव राऊतखोलवाडी येथे बाळा भिसे यांच्या निवासस्थानी हे शिबिर होणार आहे. तसेच यावेळी श्रद्धांजलीचा कार्यक्रम देखील होणार आहे. यावेळी उपस्थित राहावे व रक्तदान शिबिरात सहभागी व्हा असे आवाहन…
View On WordPress
रोटरी क्लब मालवण आयोजित वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर
रोटरी क्लब मालवण आयोजित वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर
मालवण : स्व .लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवन प्रवासावरशालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती .२ ऑक्टोबर रोजी स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती दिवशी हि स्पर्धा जाहीर करण्यात आली होती .दिवाळी सुट्टीनंतर ११ नोव्हेंबर रोजी हि स्पर्धा कन्याशाळेमधे घेण्यात आली .मालवणमधील जवळ जवळ सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .सर्व मुलांकडून शास्त्रीजींचा…
View On WordPress
शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
कणकवली : शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी “अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे,” “हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,” अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, महिला जिल्हा संघटक निलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत…
View On WordPress
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर"बाळासाहेबांची शिवसेना" पक्षात जोरदार इन्कमिंग
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर”बाळासाहेबांची शिवसेना” पक्षात जोरदार इन्कमिंग
माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत प्रवेश. महेंद्र सावंत, महेश तेली, पांडुरंग मेस्त्री,बाळा गुरव यांच्या परिश्रमांना फळ कणकवली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा गाव भेटीचा झंजावती दौऱ्याच्या सुरुवात झाली यावेळी जांभवडे,भरणे, सोनवणे,घोडगे येथील ग्रामस्थांनी बाळासाहेब यांची शिवसेना पक्षात…
View On WordPress
मनविसे च्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर
मनविसे च्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केल्या नियुक्त्या माजी आमदार परशुराम उपरकर यांची माहिती कणकवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्गमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत अशी माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली. विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष…
View On WordPress