✌️Bachpan ki kuchh yaade! 🥰 #childlife #bachpan #balpan ❤️ kuchh yesi yaade jo aaj paise dekar bhi nahi aa paati 🧐 #yugandhale 🤟 #amolandhale 😍 (at Narayangaon) https://www.instagram.com/p/B-ul8IgF0y0/?igshid=zo0jmowolt8l
seen from Yemen

seen from Austria

seen from United States
seen from United States

seen from Philippines
seen from Germany

seen from Spain
seen from Germany

seen from Malaysia

seen from United States
seen from Türkiye
seen from Uzbekistan
seen from Spain
seen from China

seen from United States

seen from Türkiye
seen from Türkiye
seen from Indonesia

seen from United States
seen from Russia
✌️Bachpan ki kuchh yaade! 🥰 #childlife #bachpan #balpan ❤️ kuchh yesi yaade jo aaj paise dekar bhi nahi aa paati 🧐 #yugandhale 🤟 #amolandhale 😍 (at Narayangaon) https://www.instagram.com/p/B-ul8IgF0y0/?igshid=zo0jmowolt8l
नसती उठाठेव
#MarathiKavitaBlog
लहानपणातील शाळेतली एक कविता
नसती उठाठेव
जस्सच्या तस्स राहील का सारं...?
#MarathiKavitaBlog जस्सच्या तस्स राहील का सारं...? हाक नुसती ऐकून थांबेल का वारं...? धपाट्या बरोबर मिळतील का आईच्या हातचे पोहे? रीझल्टवरच्या सहीसह बाबांचा प्रश्न...काय हे? सहलीच्या आदल्या दिवशी उडालेली झोप, आजीबरोबर लावलेले पहिले-वहिले रोप. ती दिड रुपया भाड्याची सायकल, ब्रेकडांस व मूनवॉक करणारा तो मायकल. पुन्हा खांद्यावर दिसेल का ती शाळेची बॅग...? आणि मानेला रुतेल का नव्या शर्टचा टॅग...? आवडती छ्त्री हरवेल का परत...? मोडतील का बेत आल्यावर ठरत...? शाळेतले मित्र-मैत्रीण परत मारतील का हाक...? मिळेल का कधी खिडकीजवळचा बाक...? ऐन सुट्टीत हरवेल का पत्त्यांचा कॅट...? आउट झाले कारण चांगली नव्हती बॅट...? "आयसक्रीम" ची टिंग-टिंग ऐकून पळतील का पोरं...? मधल्या सुट्टीत खायला मिळतील का बोरं...? जस्स च्या तस्स राहील का सारं....? हाक नुसती ऐकून थांबेल का वारं... हाक नुसती ऐकून थांबेल का वारं...
बालपणीची मैत्रिण ...
#MarathiKavitaBlog
बालपणीची मैत्रिण ...
दोन जिवलग मित्र, लहानपण आणि शहाणपण
दोन जिवलग मित्र, लहानपण आणि शहाणपण त्यांच्या मैत्रिचे लोक देत असत उदाहरण एकावाचून दुसर्याला मुळीच करमत नसे एकाला दुखलं तर दुसरा रडत बसे लहानपण एकदा खूप मोठं झालं शहाणपणाशी त्याने मोठं भांडण केलं लहानपणाला भेटला नवा मित्र अता, दुसरा कोणी नाही, तो तर वेडेपणा होता शहाणपणाने सांगूनही लहानपणाने ऐकले नाही लहानपण सारा वेळ वेडेपणासंगे राही एक दिवस लहानपण वेडेपणासोबत निघून गेले शहाणपण स्वतःच मग एकटे राहून वेडे झाले..
बालपण ... Balpan...
बालपण ... Balpan...