#mitra #maitrin #maitri #laibhari #marathiswag #mumbai (at Café Infinito)
seen from Singapore

seen from United States

seen from Brazil
seen from Türkiye

seen from Singapore
seen from United States

seen from Brazil

seen from United States

seen from United States
seen from Yemen
seen from Brazil
seen from Poland

seen from Netherlands
seen from United States

seen from Russia
seen from China

seen from Netherlands
seen from United States
seen from United States

seen from United States
#mitra #maitrin #maitri #laibhari #marathiswag #mumbai (at Café Infinito)
बालपणीची मैत्रिण ...
बालपणीची मैत्रिण ... #MarathiKavitaBlog
बालपणीची मैत्रिण ...
#MarathiKavitaBlog
बालपणीची मैत्रिण ...
तुझ्या गालावरची खळी...
तुझ्या गालावरची खळी..
चॉकलेटच्या कागदानी काढली हळूच खोडी, आठवली आपल्यातली चोरटी देणीघेणी, प्रत्येक वेळी हसताना तू हळूच मान वळवायची, तुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची...
ओठ बोलण्याआधी तुझे डोळेच सगळ बोलायचे, पापण्यांच्या आडून मला हलकेच चिडवायचे, मिटल्या डोळ्यांपुढेही तुझीच रूपे फेर धरायची तुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची...
ठरवायचो स्वत:शी, नाहीच तिथे बघायचं.. माझ्या निर्धारच बळ दहा मिनिटही नाही टिकायचं, किती नाही म्हंटल तरी आपसूक नजर वळायची, तुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची...
माझ्या स्वप्नातली तू आजही तशीच आहेस... शेवटच चॉकलेट मनात आजही जपल आहे, माहित आहे मला आता नाही वाट पाहायची, कारण ती खळी आता पुन्हा नाही दिसायची, जी मला रोज रोज तुझ्या प्रेमात पाडायची.... तुझ्या गालावरची खळी....
मोनीष शेखर चौबळ
सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! Happy Friendship Day !!!
सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! Happy Friendship Day !!!
मित्र मोठे होऊ लागलेत !
मित्र मोठे होऊ लागलेत !मित्र मोठे होऊ लागलेत,आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….कामाच्या SMS शिवाय,एकही विनोदी SMS येत नाही. मित्रांच्या Callसाठी आता, मिटींगही मोडता येत नाही. बहुतेक कामाचा व्यापच आता, सर्व जागा व्यापायला लागलाय. मित्र मोठे होऊ लागलेत, आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय………. फालतू विनोदावरही हसण्याची सवय आता मोडायला लागलीय. चेष्टेने केलेली चेष्टाही आजकाल, भुरटेगिरी वाटायला लागलीय. आणि वाटतय की आता, धिंगाणाही कमी होऊ लागलाय. मित्र मोठे होऊ लागलेत, आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय………. पुर्वी वेळ सर्वांसाठी असायचा, आता स्वता साठीच वेळ वाढायला लागलाय. पझेशनचा वेळ येईल तसा, रूम मधला कालवा दडायला लागलाय. ट्रिपचा रविवार आता, नविन जोडीदार पाहण्यात जाऊ लागलाय. मित्र मोठे होऊ लागलेत,आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय………. मान्य आहे स्वतासाठीही, जीवन जगायचं असतं, मग त्यासाठी कुणाला, खरच का दुखवायचं असतं?n पण हे मात्र खरं आहे की, मित्राबरोबर मैत्रीचा अभिमानही वाढु लागलाय. मित्र मोठे होऊ लागलेत, आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……
Maitrichi Saath .... मैत्रीची साथ ...
Maitrichi Saath .... मैत्रीची साथ ...
Maitriche Nav Prem Asave... मैत्रीचे नाव प्रेम असावे ...
Maitriche Nav Prem Asave... मैत्रीचे नाव प्रेम असावे ...