बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार नवे सदस्य...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार नवे सदस्य…
“आपलेच मित्र आपल्या मागून आपलीच एवढी इज्जत नाही काढतं…” स्नेहा वाघ ! बिग बॉस मराठीच्या घरामधून काल कोणताच सदस्य घराबाहेर पडला नाही. मात्र मीराला फसवलं… ती घराबाहेर जाणार असं वाटतं असतानाच तिला चिठ्ठी मिळाली ज्यात फसवलं असे लिहिले होते. आज घरातील सदस्यांना मोठं सरप्राईझ मिळणार आहे कारणं घरामध्ये एंट्री होणार नव्या सदस्यांची… म्हणजेच स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांची. आता हे तिघे घरात…
View On WordPress









