परतीच्या मार्गांवरील मान्सून सप्ताहभर जाग्यावरच थबकणार
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ. माणिकराव खुळे,जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२. १-परतीचा पाऊस जाग्यावरच स्थिर – महाराष्ट्रातील सध्य:स्थितीतील तीव्र…
















