महाराष्ट्रात १० ठिकाणी थंडीची लाट तर ५ ठिकाणी लाटे सदृश्य स्थिती
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ. माणिकराव खुळे,जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२. यवतमाळ, जेऊर व जळगावला तीव्र थंडीची लाट महाराष्ट्रात आज यवतमाळ, जेऊर व जळगावला पहाटे पाच वाजता अनुक्रमे ९.६,…














