bio disel,बायोडिझेलची बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
bio disel,बायोडिझेलची बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
अहमदनगर bio disel,अहमदनगर-सोलापूर रस्त्यावर वाटेफळ वाटेफळ शिवारात हॉटेल हॉटेल स्वप्निलच्या मागे मोकळ्या जागेत विनापरवाना बायोडिझेल विक्री करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार काही जण विनापरवाना बेकायदेशीर रीत्या बायोडिझेल bio disel,विक्री करत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी या बातमीची खातरजमा केल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस…
View On WordPress














