st driver attempts sucide एस.टी.चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न!
st driver attempts sucide एस.टी.चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न!
कडा,प्रतिनिधी st driver attempts sucide आष्टी आगारातुन जामखेड पुणे गाडी घेऊन आलेल्या बस चालकाने बसस्थानक परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना कडा येथे घडली. गाडी लावून चालक बसस्थानकात आला असता, चहा पाण्यासाठी बस उभा करून बस चालकांने बसस्थानक परिसरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रकार समोर येताच नागरिकांनी तात्काळ त्याला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल…
View On WordPress













