वाजपेयी ते मोदी…
देशात अनेक राजकीय पक्ष आहेत की, त्यांच्यात वारंवार फाटाफूट झाली किंवा विभाजन झाले. भाजपा हा एकच पक्ष आहे की, तो सर्वत्र विस्तारत असतानाही अभंग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून तयार झालेले कार्यकर्ते हा भाजपाचा मुख्य आधार आहे. तो कधी विचलीत होत नाही, निष्ठा बदलत नाही. त्याला सत्तेचा मोह नाही. त्याची बांधिलकी विचारांशी आहे. डॉ. सुकृत खांडेकर जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून…















