हरियाणा फाइल्समधून मतचोरीचा पोलखोल
सत्य काय आहे, त्यांनी दिलेली उदाहरणे खोटी आहेत का हे निवडणूक आयोग पुढे येऊन का सांगत नाही ? त्यांनी केलेल्या आरोपांची स्वत:हून चौकशी का करीत नाही ? जर राहुल गांधी यांचे आरोप खोटे असतील तर निवडणूक आयोग त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का करीत नाही ? राहुल गांधी किंवा शरद पवार, उद्धव ठाकरे , राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवावर हे निवडणूक आयोगाच्या नावाने शंख फुंकत आहेत मग सत्ताधारी पक्षाचे नेते…









