राष्ट्रनिर्माण…!
कर्नाटक विधानसौधमधील बहुमत चाचणीच्या विशेष अधिवेशनाचे जाहीर प्रक्षेपण व्हावे, ही भाजपाची इच्छा होती. घडलेही तसेच. तेथे जे काही घडले, ते जसेच्या तसे सामान्यांपर्यंत पोहोचावे, माध्यमांनी मिठमसाला लावून दिलेले वार्तांकन नको, ही पक्षाची भूमिका होती. भाजपाशी थेट लढण्याची ताकद आजच्या तारखेला कोणत्याही विरोधी पक्षात नाही. कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस या अभद्र युतीने एकत्र येत, भाजपाला सत्ता स्थापन…
View On WordPress










