स्वबळाचे थोबाड फुटले
केंद्रातील मोदी सरकारसह राज्यातील फडणवीस सरकारमध्ये सत्तेचे श्रीखंड ओरपत असतानाही, मलईदार पदे न मिळाल्याने, विरोधकाच्या भूमिकेत राहणाऱ्या, तसेच सातत्याने सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी देणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या जळगाव तसेच सांगली महापालिका निवडणुकीत ज्या तोंडाने स्वबळाचा नारा दिला, ते मतदारांनी भाजपाच्या पारड्याच भरभरून मते देत सडकून फोडले…
View On WordPress














