धादरी येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन
धादरी येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन
तिरोडा, दि.1 : ग्राम धादरी येथे २५/१५ लेखाशिर्षातून 5 लाख रुपये खर्चाच्या सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन माजी पं.स. सदस्य जया रामसागर धावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी धादरी-उमरीचे सरपंच अजित ठवरे होते. याप्रसंगी प्रामुख्याने चुन्निलाल पटले माजी सभापती कृ.उ.बा.स., पवन पटले, संतोष लिल्हारे, घनश्याम रहांगडाले अध्यक्ष तं.मु.स., माया अनकर…
View On WordPress
















